अक्षरतीर्थाचे बांधकाम...
Thursday, 28 February 2013
पाऊसवेडा
मुक्त
,
स्वच्छंद... पाऊस रानातला
;
धीरगंभीर... पाऊस शहरातला
;
शुभ्र मोतिया... पाऊस पानातला
;
रंगकेशरी... पाऊस फुलांतला
;
घनवृत्त... पाऊस मेघातला
;
शृंगार स्वरूप... पाऊस यौवनातला
;
गर्भश्रीमंत... पाऊस
‘
मेघमल्हारातला
’;
ऋतूसंपन्न... पाऊस मनातला.
No comments:
Post a Comment
Newer Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment